येथे लक्ष्मी पण भरते पाणी हा घालतो सोन्या चे बूट आणि फिरतो सोन्याच्या गाडीत । बघा लक्ष्मीपती ला

Lokmat 2021-09-13

Views 1

सनी वाघचौरे असे या तरुणाचे नाव आहे. सनी आता प्रत्येक 'गोल्ड लव्हर'ला मागे टाकत आहे. विशेष म्हणजे सनीकडे सोन्याचे बूट आहे. तसेच त्याच्याकडे असलेली कार आणि मोबाइलसह अनेक वस्तू सोन्याच्या आहेत.सौदी अरबच्या राजाकडे सोन्याचे विमान आहे. मग सोन्याची कार असलेला धनाढ्यही बाहेरील देशातील असेल..हा गोल्ड लव्हर सनी पुण्यात राहतो ह्या आधी येवला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पंकज पारख हे 'गोल्डशर्ट' परिधान करतात. पंकज पारख यांच्या अंगावर सर्वाधिक सोन्याचे दागिने असतात, असा रेकॉर्ड आहे. परंतु आता सनीने पारख यांनीही मागे टाकल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.सनीला लहानपणापासूनच सोने घालण्यची प्रचंड आवड आहे.सनी नेहमी गळ्यात सोन्याच्या अनेक चैन घालतो. एवढेच नाही तर सनीकडे सोन्याची ऑडी कार देखील आहे. सोन्यचे बूट आणि सोन्याचा आयफोन देखील आहे.वढे सोने घालून सर्वांना सामोरे जाणे खूपच अवघड असल्याने सनीसोबत नेहमी 2 बॉडीगार्ड असतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS