केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी सध्या गुजरात राज्य विधानसभेच्या प्रचारासाठी दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत..गुजरात मधे राजनीतिक रिंगणात आता सगळे नेते उतरले आहे ..डिसेंबर होणाऱ्या निवडणुकी करता प्रचार अभियान जोरावर आहे..गुजरात मधे मागच्या 22 वर्ष पासून BJP चे एक छात्र राज्य आहे पण आता राहुल गांधी च्या मजबूत होत असलेल्या स्थिती मुळे भारतीय जनता पार्टी मधे चिंते चे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे BJP चे मोठे मोठे नेते निवडणूक प्रचारामध्ये गुंतले आहे..असेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी अहमदाबादमधे प्रचारा करता गेल्या असताना त्यांना विचित्र असा नजराणा मिळाला तो नजराणा होता टोमॅटो चा..टोमॅटो चे दर वाढलेले असून लोकां मधे त्याकरता भारी रोष आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews