सामान्य माणूस चित्रपटापासून फार प्रभावित असतो. आणि त्यात काही गैर देखील नाही चांगलं ते माणसांनी नक्की आत्मसात करावं. रितिक रोशन यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाची मेजवानी पंच तारांकित हॉटेल मध्ये दिली. आधी पती-पत्नी असणारे हे जोडपे घटस्पोटाने वेगळं झाले आहेत. पण आज ही त्यांच्या मैत्री पूर्वक संबंध आहेत. हे वाखण्याजोगं आहे.
पंजाब मधील पठाण फॅमिली कोर्टाने घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याला आप -आपसातील कडवट पणा विसरण्याचा सल्ला दिला. यावेळेस त्यांनी फिल्म स्टार रितिक रोशन तथा गौरी लंकेश यांचं उदाहरण दिले. सांगितले घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्री पूर्वक संबंध होते. फॅमिली कोर्ट चे जिल्हा न्यायाधीश रमेश कुमारी यांनी लेफ्टिनेंट कर्नल (सेवानिवृत्त) अनिल काबोत्रा यांच्या घटस्पोटाचा अर्ज स्वीकार करते वेळी म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews