आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो, असा आरोप करून आधारला विरोध दर्शवला आहे..केंद्र सरकार ‘आधार’ला भारतीय नागरिकांची आेळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मेघालयात आधार नको, अशी मागणी करणारी मोहीम सुरू झाली आहे. प्रत्यक्षात 300 जणांनी क्रमांक सोडण्याची तयारी दर्शवली आहे.केंद्र सरकार ‘आधार’ला भारतीय नागरिकांची आेळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मेघालयात आधार नको, अशी मागणी करणारी मोहीम सुरू झाली आहे. प्रत्यक्षात 300 जणांनी क्रमांक सोडण्याची तयारी दर्शवली आहे.मेघालयात सुमारे 4.6 लाखाहून अधिक लोकांकडे आधार क्रमांक आहे. त्यासाठी नोंदणी सुरू आहे, असे यूआयडीएआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले...आधारामुळे गोपनीयतेचा भंग होतो म्हणून अनेक लोकांनी आणि पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी ह्यांनी ही आधार ला लिंक करण्यास विरोध दर्शवला आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews