उत्तरप्रदेश च्या रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील 500 मेगावॅट विद्युत प्रकल्पाच्या युनिट क्रमांक 6 ची आहे.येथे एनटीपीसी विद्युत प्रकल्पाचा बॉयलर फुटला. या दुर्घटनेत 25 मजूर ठार झाले आहेत, तर 100 हून अधिक मजूर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते.येथील बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याचे कारण सांगण्यात येते दुर्घटनेत सुमारे 100 हून अधिक मजूर जखमी झाले. मजुरांच्या नातेवाइकांनी प्रकल्पाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे 100 लोक जखमी झाले एनटीपीसीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना 2-2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार, तर साधारण जखमींना 25-25 हजार रुपये मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews