आपल्या देश मधे अनेक प्रांतां मधे अलग अलग धर्माना अल्पसंख्यांचाकांचा दर्जा देण्यात आला आहे..पण आपल्या देश मधे बहुसंख्याक लोक हिंदू असल्यामुळे हिंदू ना कुठे हि अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला नाही..देशातील आठ राज्यात मधे हिंदू समाजाला अल्पसंख्यांकांच्या दर्जा द्यावा अशी मागणी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात आली आहे..याचिकेत लक्षद्वीप,जम्मू काश्मीर, मिझोरम,नागालँड,मेघालय,अरुणाचल प्रदेश,मणिपूर,आणि पंजाब या राज्यातील हिंदू ना अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा असे म्हंटले आहे..या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे ..त्या मुळे त्याला अल्पसंख्यांक समाजाला मिळणारे अधिकार मिळायला हवे ..तसेच १९९३ साली केंद्र सरकारकडून या संधर्भात जारी करण्यात आलेली अधिसूचना घटनाबाह्य घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे..आपल्या देश मधे हिंदू जनसंख्या सर्वाधिक आहे म्हणून हा प्रश्न उठतोच कि हिंदू ना अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळेल??
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews