मागच्या काही दिवसान पासून वैज्ञानिक सॅटेलाईट इमेजिंग च्या मदतीने जगा ची फोटो घेऊन सर्वे करत आहे..त्या मध्ये सौदी अरब च्या हरत-खैबर प्रांतातल्या ज्वालामुखी वर शेकडो अजिब आकृत्या आढळल्या आहे दरवाज्या सारख्या दिसणाऱ्या ह्या आकृत्या ना गेट्स म्हंटले जाते एका अंदाज प्रमाणे हे गेट्स हजारो वर्ष जुने असल्याचा अंदाज केला गेला आहे..वैज्ञानिक अजूनही ह्या आकृत्यां मागच्या रहस्याला सोडवणायचा प्रयत्न करत आहे..काही वैज्ञानिकांचा मते हे लावा डोम वर बनलेल्या आकृत्या नरम खडकाने बनलेल्या आहे..आणि जगा यामध्ये बनलेल्या ह्या सर्वात जुन्या आकृत्या असू शकतात..वैज्ञानिकाच्या अनुसार ह्या आकृत्या 7000 हजार वर्ष पूर्वी च्या असून काही गेट्स च्या आकृत्या 1700 फूट मोठ्या आहे..ह्या वरून असेल सांगण्यात येत आहे कि काही हजार वर्ष पूर्वी तिथली भौगोलीय परिस्थिती वेगळी असेल
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews