राजस्थान च्या एका ग्रामीण भागात एका विवाहित महिलेने आपल्या प्रेमी बरोबर गळफास लावून घेतला ..त्यांचे मृतदेह अजून पण झाडाला लटकले आहे..मृतक महिलेचे नाव निळा असून तिला 3 मुलांची आई हि आहे..निळा चे काही वर्षां पूर्वी लग्न झाले असून तिला 3 संतान झाल्या काही दिवाण पूर्वी ती माहेरी परत आली होती आणि तिथेच तिची भेट शेजारी राहणाऱ्या सुंदरलाल दलवाना शी झालीं आणि दोघं मधे घनिष्टता निर्माण झालीं..रात्री त्या दोघांनी झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली..पोलिसांच्या अनुसार या दोघांच्या आत्महत्ये मागचे कारण अजून कळण्यात आले नाहीये..नातेवाईक घटनास्थळी आले असून तिंते बरीच गर्दी गोळा झालीं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com| /LokmatNews