सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेला अनेक लोकांचा पाठिंबा आहे ..अनेक लोक अनेक योजना राबवत आहे जेणे करून हि योजना यशस्वी होऊ शकेल..पण जो पर्यंत लोक स्वतः होऊन काही करणार नाही तो पर्यंत ह्या योजनेला यश नाही मिळणार हे समझून राजस्थान मधल्या सीकर जिल्यातील डिस्ट्रिक्ट कलेक्टर नरेश कुमार ठकराल ह्यांनी भ्रूण हत्ये विरुद्ध पाऊल उचलले आहे..त्यांनी लग्न लावून देणाऱ्या गुरुजीं कडून वचन घेतले आहे कि ते लग्नात घेतले जाणारे सात वचनं बरोबर अजून एक वचन जोडप्यानं कडून घेतील आणि ते वचन स्त्री भ्रूण हत्ये विरुद्ध असेल ..ह्या मुळे दूषित मानसिकते विरुद्ध लोक जागे होतील..राजस्थान मध्ये अजून हि लोक लिंग परीक्षण करून स्त्री भ्रूण हत्या करतात ..ह्या राज्यात हि मोठी समस्या आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews