रायपूर मधे पाकिस्तान मधून आलेले 51 हिंदूंना भारतीय नागरिकांत देण्यात आले आहे..छत्तीसगढ चे केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी भारतीय नागरिकांत प्रमाणपत्र दिले..शदाणी दरबार च्या पीठाधीश संत गोबिंदराम साहेब च्या 73 व्या जन्मोत्स उत्सवाच्या कार्यक्रम मधे हे प्रमाणपत्र देण्यात आले..ह्या कार्यक्रमात बोलताना अहिर म्हणाले कि आधी केंद्र सरकार कडूनच नागरिकताप्रदान केली जात होती पण नरेंद्र मोदी सरकारमुळे आता राज्य सरकारला पण हा अधिकार देण्यात आला आहे..ह्या वेळी अहिर हे हि म्हणाले कि विस्थापित हिंदू ना भारतीय नागरिकता देणारे छत्तीसगढ हे पहिले राज्य झाले आहे..ह्या वेळी राज्य चे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी सगळ्यांना बढाई दिली
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews