हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने काल मुंबई च्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला..
ह्या नंतर देओल परिवारात अतिशय आनंदपूर्ण वातावरण आहे..इशा आणि भरत दोघे हि मुलीच्या जन्मा नंतर आनंदी असून भरत हे हि म्हणाले आहेत कि त्यांची मुलगी त्यांच्या सारखी दिसते आणि ती हसल्यास अगदी जग सुंदर असल्या सारखे वाटते ..इशा आणि भरत यांनी मुलीचे नाव आधी पासून विचार करून ठेवले आहे..हेमा मालिनी नि त्यांच्या सगळे कामे बाजूला सारून त्यांच्या नातीच्या स्वागत साठी सज्ज होत्या ..घरातले सगळेच दिवाळी नंतर लहान लक्षुमीच्या आगमनाने अतिशय आनंदी आहे..इशा ची बहीण आहना पण जन्माच्या इशाच्या सोबत होती