लोकांना फिरायला जायला खूप आवडते आणि नवीन जागा बघणे हा तर लोकांचा छंद असतो..आता मंगला वर यात्रा आणि ती पण फ्री असे कोणी सांगेल तर विचार करावासा वाटतो..आता नासा मुळे ह्या ग्रह ची यात्रा शक्य आहे ती पण हवे तितक्या वेळे करता आणि हवे तितक्या वेळा..गूगल ने नासा बरोबर मिळून वर्चुअल टूर अशी संकल्पना विकसित केली आहे ह्याच्या अंतर्गत नासा च्या क्योरियोसिटी नि घेतलेल्या चित्रण सोबत तुम्ही मंगल ग्रह ची यात्रा करू शकता..गूगल क्रिएटिव लैब च्या इंटरैक्टिव निर्माता रयान बर्क च्या अनुसार BVVR चा उपयोग करून ह्या अनुभवा चा निर्माण करता येतो..हि वर्चुअल रिऍलिटी हँडसेट,फोन अथवा लॅपटॉप वर पण बघता येते..ह्या आशय वर्चुअल एक्सपेरियन्स ला रिऍलिटी च्या बराच जवळ आणले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews