नवी मूंबई च्या एअरपोर्ट च्या तारखे ची घोषणा
नवीमुंबई च्या एअरपोर्ट चे काम अनेक वर्षां पासून रखडत चालले आहे ..एअरपोर्ट बनणार म्हणून तिथल्या जमिनीच्या किमतीही अनेक पटीने वाढल्या पण एअरपोर्ट चे काम काम काही झाले नाही ..मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट परियोजने चे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ला देण्याचा निर्णय घेतला आहे ..ह्या करता इंटरनॅशनल स्तराच्या निविदा मागवून काम केले जाणार आहे चार कंपन्यांनी ह्या निविदा प्रक्रिये मध्ये भाग घेतला असून असा अंदाज आहे कि २०१९ पर्यंत एअरपोर्ट चे काम पूर्ण होण्याची शकयता आहे ..अनेक वर्षां पासून अनेक तारखा दिल्या जात आहे पण अजून एअरपोर्ट चे काम हवेतच आहे आता बघू या हे काम कधी पर्यंत होते