राहुल गांधी म्हणाले आहे कि GST म्हणजे गाबर सिंग टेक्स आहे..गस्त लागू केल्या मुळे देशाचे मोठे नुकसान होणार असून या मुळे छोटे व्यापारी संपून जात आहे ..या टेक्स मुळे देशातील लाखो युवक बेरोजगार झाले आहे असे टीकास्त्र काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले आहे ..येणारे व आर्ष हे BJP साठी अतिशय कठीण काळ ठरेल हे हि राहुल गांधी म्हणाले ..या प्रसंगी अल्पसंख्यक नेता अल्पेश ठाकरे यांनी हि काँग्रेस मध्ये प्रवेश केला ..गेल्या अनेक वर्षान पासून BJP सरकार लोकांसाठी नव्हे तर फक्त काही पैसे वाल्या लोकांसाठी काम करते आहे असे हि राहुल गांधी म्हणाले ते हे हि म्हणाले कि मोदी बड्या उद्योजकांना मदद करतात ..राहुल गांधींची हि तिखट प्रतिक्रिया लोकांना खूप भावलेली दिसते आहे..