BJP नेता Ravishankar Shankar Prasad ने केला congress वर घणाघात
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचारी आणि इतिहास नसलेला पक्ष म्हणून विकास कडे दुर्लक्ष करणारा पक्ष आहे असा घणाघात केला आहे..प्रसाद हे हि म्हणाले काँग्रेस हा अतिशय ड्रॅमेबाज पक्ष आहे..ते हे हि म्हणाले कि नरेंद्र पटेल याना जर १ कोटी रुपये दिले आहे तर ते १० लाख का दाखवत आहे ..गुजरात मध्ये नुकत्याच घडत असलेल्या घडामोडीं वर त्यांनी हे भाष्य केले..त्यांनी हे हि म्हंटले कि राहुल गांधी नि कधी विकासाचे राजकारण केलेच नाहीये ..ते म्हणाले कि काँग्रेस पक्ष सतत होणाऱ्या पराभव मुळे निराश झाला असून नाटक करत आहे असा टोला प्रसाद यांनी लावला ..तत्पूर्वी काँग्रेस ने प्रदेशाध्यक्ष विरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ची मागणी केली आहे