शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा प्रहार | Shatrughan Sinha Big speech on President

Lokmat 2021-09-13

Views 1

शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा प्रहार | राष्ट्रपती उम्मेदवारावर मोठे वक्तव्य

बिहारी बाबू म्हणजेच शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचा आपल्याच पक्षावर सतत प्रहार सुरू आहे. या वेळेस सिन्हा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले कि देशा च्या राष्ट्रपती पदासाठी ८० टक्के लोकं लालकृष्ण अडवाणी यांन पुढे करत होते. लोकांचे मत होते कि लालकृष्ण अडवाणीजी देशाचे राष्ट्रपती बनावे. लालकृष्ण अडवाणी यांना सिन्हाजींनी त्यांचे मित्र, मार्गदर्शक, गुरूतुल्य सांगत म्हणाले तेच माझे अंतीम नेता आहेत. शत्रुघ्न सिन्हानी राष्ट्रपती निवडणूकीच्य आधी भाजपा च्य वतीने उम्मेदवाराची घोषणा नव्हती झाली तेव्हा ट्वीटर वर अडवाणीं च्या बाजूने अभियान चालवले होते. नरेंद्र मोदिं च्य विरोधात होते सिन्हा. २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींची पंतप्रधान उम्मेदवारी साठी घोषणा नवहती झाली तेव्ह अडवाणी त्या गटाचे नेतृत्व करत होते, ज्यांचे मानणे होते की मोदींना पीएम उम्मेदवार नाही घोषित केले पाहीजे. स्वतः शत्रघ्न सिन्हांनी याला पाठिंबा दिला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS