भारतात बनते आहे पहिली स्पेस फिल्म | बिग बजेट फिल्म | First Indian Space Film

Lokmat 2021-09-13

Views 1

भारतात बनते आहे पहिली स्पेस फिल्म | मनोरंजक माहिती | बिग बजेट फिल्म

आजपर्यंत जेव्हा विंज्ञानावर आधारित चित्रपट वर आधारित सिनेमानांची यादी केली जाते तेव्हा भारतीय चितपट त्या यादी मध्ये कुठेच नसतात. पण आता बाहुबली ह्या तांत्रिक दृष्ट्र्या संपूर्ण सिनेमा नंतर आता दक्षिण भारत मध्ये स्पेस वर आधारित चित्रपट ची तैय्यारी चालू झाली आहे. ह्या चित्रपटाचे नाव टिक टिक टिक असून त्यात जयम रवी हे प्रमुख भूमिकेत असून ह्या चितपटाचे निर्देशन शक्ती सुंदर राजन हे करणार आहे. चित्रपटाचे बजेट हि भरपूर असल्याने ह्या सिनेमा करता भरपूर मेहनत घेण्यात येणार आहे. जर हा सिनेमा हॉलिवूड च्यचित्रपटाची बरोबरी करू शकला तर मग खरोकरच भारतीय सिनेमानं पासून ऑस्कर लांब नाही असे म्हणू शकू.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS