गंभीर भूमिकांन नंतर तब्बू चा गोलमाल अगेन | मनोरंजक माहिती |
तब्बू ची ओळख परिपूर्ण अभिनेत्री मह्णून आहे. तब्बू सिनेमात आहे म्हणजे सिनेमा च्या कहाणी मध्ये काही तरखास असलेच पाहिजे असे कायमच प्रेक्षकांचे मत असते. त्यांचे चित्रपट माचीस असो हू तू तू किंवा चिनी कम च्या भूमिका सर्वांच्या लक्ष्यत राहिली आहे..तसेच तब्बूने हेरा फेरी सारख्या विनोदी चित्रपटात सर्वाना पोट भरून हसवले सुद्धा..आता तब्बू आपल्याला दिसणार आहे गोलमाल अगेन ह्या चित्रपटात. रोहित शेट्टी चा गोलमाल विनोदी चित्रपट असून त्यात अजय देवगण अर्शद वारसी आणि परिणीती चोप्रा च्या हि महत्वपूर्ण भूमिका आहे. तब्बू सारख्या सशक्त अभिनेत्री ची उपस्थिती ह्या चित्रपटा करता नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. दिवाळी नंतर चित्रपट ग्रहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत आहे.