लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादीचा कंदील मोर्चा

Lokmat 2021-09-13

Views 8

पिंपरी चिंचवडमध्ये लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पिंपरीमधील महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीने कंदील मोर्चा काढला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS