नशिबात असलेलं कोणी हि हिरावून नेऊ शकत नाही ..अगदी तंतोतंत हे खर घडलं..फिलीपींस च्या पलावन आइलैंड मध्ये मासेमार मासेमारी करता गेला असताना ..तुफान आले अन एक मोठा दगड त्याच्या जाळ्यात अडकला .. थोड्या वेळाने तोफ़ान थांबले अन म्हणून त्याला वाटले दगड हा त्याचा लकी चार्म आहे आणि त्या मासेमारने तो दगड सांभाळून ठेवला..मासेमाराने तो दगड तब्बल १० वर्ष सांभाळून ठेवला..एक दिवशी त्याच्या घरात आग लागली आणि एक टुरिस्ट ऑफिसर सिंथिया मगैय ची नजर त्या दगडा वर पडली ..तर कळले कि तो साधारण दगड नसून विशालकाय मोती आहे..ज्याची किंमत अंदाजे ६ अरब ५३ कोटी रुपये आहे..