नऊ महिन्यांच्या गर्भवतीला डांबले पोलीस ठाण्यात, गुडमॉर्निंग पथकाची अजब कारवाई

Lokmat 2021-09-13

Views 0

वाशिम येथे हगणदारीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS