मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी

Lokmat 2021-09-13

Views 3

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला व लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS