कार्ला गडावर एकवीरा देवीच्या महानवमी होमासाठी भाविकांची गर्दी

Lokmat 2021-09-13

Views 1

लोणावळ्याजवळील कार्ला गडावर आई एकवीरा देवीचा महानवमी होम प्रज्वलित करण्यात आला. शुक्रवारी (29सप्टेंबर) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा सोहळा पार पडला. देवीचे व होमाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गडावर गर्दी केली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS