सांगली महापालिकेच्या सभेत राडा

Lokmat 2021-09-13

Views 0

सांगली - सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. या गोंधळातच महापौरांनी उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने या दोघांना निलंबित केले. अखेर माने यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवून नेला. अखेर महापौरांनी ही सभा रद्द करत माने व घाडगे या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS