नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास दिमाखदार प्रारंभ

Lokmat 2021-09-13

Views 2

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. भाविकांच्या गर्दी लक्षात घेता याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS