महागाईविरोधात मुंबईत शिवसेना उतरली रस्त्यावर

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेची मुंबईतील 12 ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईला विरोध दर्शवत शिवसैनिक केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS