मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात घडलं माणुसकीचे दर्शन

Lokmat 2021-09-13

Views 0

मुसळधार पावसानं मंगळवारी ( 29 ऑगस्ट ) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मात्र भर पावसातही माणुसकीला पूर आला होता. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावरही माणुसकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. ऑडी कारचे वायपर बंद पडल्याने एका व्यक्ती त्याच्या मदतीला धावून आला व त्यानं कार चालकाला गाडी कुठे व कशी वळवावी, याचे मार्गदर्शनही करत मदत केली. यानिमित्ताने मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचं दर्शन घडवले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS