मुसळधारमुळे लोकल सेवा ठप्प, प्रवाशांनी घेतला सीएसटी स्टेशनचा आसरा

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबईत मंगळवारी (29 ऑगस्ट ) मुसळधार झालेल्या पावसामुळे मुंबईच्या लाईफलाइनचा पुरता बोजवारा उडला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बाहेरगावी जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांनी स्टेशनवरच बस्तान मांडले. (व्हिडिओ : सुशील कदम )

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS