नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाची डेडलाईन ठरली नाही - चंद्रकांत पाटील

Lokmat 2021-09-13

Views 0

सावंतवाडी - नारायण राणे यांच्या भाजपातील प्रवेशामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची कोणतीही डेडलाईन ठरली नाही. एक कतृत्ववान माजी मुख्यमंत्र्या बाबतचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS