आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या मदतीसाठी धावले विद्यार्थी

Lokmat 2021-09-13

Views 1

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या संगोपनाकरिता सुरू करण्यात आलेल्या नंदनवन आश्रमाला आर्थिक मदत करून समाजोपयोगी कार्यात हातभार
लावण्याच्या उद्देशाने येथील एडेश शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तापत्या उन्हात गल्लोगल्लीत फिरून निधी गोळा करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS