जोतिबाच्या नावानं चांगभलं..!

Lokmat 2021-09-13

Views 7

कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबाची नगरदिंडी सोमवारी गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलं..!, हरहर महादेवचा जयघोष करत वीणा, टाळ, मृदंग, ढोल, शंख, तसेच भजनाच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडली. या प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो  भाविकांनी हजेरी लावली. दरवर्षी जोतिबा डोंगराभोवती असणारी बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थे यांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगर प्रदक्षिणा निघते. (व्हिडिओ- नसीर अत्तार)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS