मुक्ताई ज्ञानदेवांच्या गजरात संत मुक्ताई राम पालखीचे आगमन

Lokmat 2021-09-13

Views 95

जळगाव: ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ,नामदेव, तुकाराम’, व ‘जय जय रामकृष्ण हरी’ च्या गजरात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास संत मुक्ताई राम पालखीचे शहरात आगमन झाले. संत अप्पा महाराज समाधीचे दर्शन घेवून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. वाजत गाजत, टाळ-मृदूंगाच्या निनादात भाविक तल्लीन झाले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS