पुण्यातील सिंहगडावर दरड कोसळल्यानं अडकले पर्यटक

Lokmat 2021-09-13

Views 2

पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे अनेक पर्यटक घाटावरच अडकले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS