चोरट्यांच्या व्यापाऱ्यावर चाकुहल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद

Lokmat 2021-09-13

Views 0

औरंगाबाद : लुटारूंनी अंगावर मिर्ची पावडर फेकली, हात व कपाळावर चाकूने वर केले तरी एका व्यापाऱ्याने लुटारूंसोबत निकराचा लढा देत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला . सोमवारी दुपारी झालेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS