मंगेश च-हाटे : वृक्ष हे मानवाला प्राणवायू देतात. माणूस त्यांना तोडून कृतघ्नतेचा परिचय देतो असा अनुभव सर्वत्र येत असताना वादळी वा-यामुळे भला मोठा वृक्ष उन्मळून धराशाही झाल्यानंतरही त्या वृक्षाचे चक्क पुनर्रोपण पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केले जाऊ शकते याचा प्रत्यय नजीकच्या कापशी रोड येथे अनेक नागरिकांना आला.