अंधेरी उड्डाण पुलावर कारने घेतला पेट⁠⁠⁠⁠

Lokmat 2021-09-13

Views 0

पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी उड्डाणपूलावर बुधवारी सकाळी कारला आग लागली. या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS