रत्नागिरी - सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम

Lokmat 2021-09-13

Views 7

पावसामुळे खेड-दापोली मार्गावर चार फूट पाणी आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नगर परिषदेने सावधानतेसाठी भोंगा वाजवला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS