आषाढीच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी दिंडी यात्रेचे आयोजन

Lokmat 2021-09-13

Views 0

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्याच्या विविध भागात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS