कोल्हापूर : शानदार समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शाहू पुरस्कार प्रदान..एक लाख रुपये रोख,मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे..श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले..पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्यास शाहू प्रेमी जनतेने प्रचंड गर्दी केली होती.