जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सायकल रॅली

Lokmat 2021-09-13

Views 57

नाशिक- जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल हे स्वतः रॅलीत सहभागी झाले होते.
(व्हिडिओ - प्रशांत खरोटे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS