नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Lokmat 2021-09-13

Views 1

कांदयाला आज बाजारात ३०० पासुन ते ६०० रूपयांपर्यत बाजारभाव मिळत असताना कांदा लागवडीचा खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS