श्रीहरी अणे यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक

Lokmat 2021-09-13

Views 0

औरंगाबाद - स्वतंंत्र विदर्भ राज्य आघाडीचे नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी आज दगडफेक केली. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे शहरातील महसुल प्रबोधिनीत दुपारी ३ वाजता मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्वतंंत्र विदर्भ राज्य आघाडीचे नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS