26 जानेवारीलाच का साजरा करतात प्रजासत्ताक दिन?... ऐका वर्धावासियांची उत्तरं

Lokmat 2021-09-13

Views 0

वर्धा - आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताकदिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना वर्ध्यातील लोकांना काय उत्तरे दिली आहेत जाणून घ्या...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS