निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गर्दी

Lokmat 2021-09-13

Views 0

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरु असून, आज सायंकाळी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मिरवणुकीत हजारो वारकरी सहभागी झाले होते. व्हिडिओ - प्रशांत खरोटे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS