ड्रेनेज खडड्यात पडलेल्या मुलाला वाचवण्याचे फायर ब्रिगेडचे प्रयत्न

Lokmat 2021-09-13

Views 0

दांडेकर पुलाजवळील आंबील वडा येथे 14 वर्षांचा मुलगा खेळताना ड्रेनेजसाठीच्या खड्ड्यात पडला, अग्निशमन दलाकडून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS