57 लाखांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी माजी खासदार देविदास पिंगळेंना अटक

Lokmat 2021-09-13

Views 7

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 57 लाख रुपयांच्या बेहिशोबी रकमेप्रकरणी बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांना अटक करण्यात आली

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS