‘टॅलेंट सर्च’च्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक !

Lokmat 2021-09-13

Views 0

जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित केएससी आयोजित ‘लातूर स्टुडंट टॅलेंट सर्च २०१६-१७’ या परीक्षेच्या नावाखाली संयोजकाने हजारो विद्यार्थ्यांना फसविल्याचे रविवारी समोर आले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS