संतप्त शेतक-यांचा रास्तारोको

Lokmat 2021-09-13

Views 1

कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक येथे मनमाड-मालेगाव महामार्गावर रास्तारोको केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. रास्तारोको आधी शेतक-यांनी बाजार समितीतील लिलावही बंद पाडला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS