नांदेड मध्ये मुस्लिम समाजाचा आरक्षणासाठी महामुक मोर्चा

Lokmat 2021-09-13

Views 48

मुस्लिम समाजाला 10% आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने 27 नोहेंबर रोजी सकाळी 12 वाजता नवा मोंढा येथील कृषी उत्पन बाजार समिती मैदानातून मोर्चा ला सुरुवात झाली. या मध्ये महिला,विद्यार्थी,विद्यार्थीनी,मौलवी,(उलेमा)अभियंता,डॉक्टर,अनेक सामाजिक संघटना व लाखो समाजबांधव सहभागी झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS