नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

Lokmat 2021-09-13

Views 0

लोणार : सराफा व्यवसायीकांसह पतसंस्था, सोसायट्या, आडते, व्यापारी, होलसेल व्यवसायीकांच्या दुकानात असलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्रात नविन २००० आणि ५०० रूपयांच्या नोटा मोजताना सदर नोटा बनावटी असल्याचे यंत्र
दर्शवत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS